Shiv Jayanti in Indian Railway : आग्र्याला जाणाऱ्या शिवभक्तांकडून रेल्वेत शिवजन्मोत्सव साजरा
Continues below advertisement
आज राज्यभरात शिवजन्मोत्सव साजरा केला जातोय... तर आग्र्यामध्येदेखील पहिल्यांदाच शिवजयंती साजरी केली जात असून त्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त रेल्वेने आग्र्याला रवाना झालेत... यावेळी औरंगाबादहून आग्र्याला जाणाऱ्या शिवभक्तांनी रेल्वेमध्येच शिवजन्मोत्सव साजरा केला... रेल्वेत पाळणा तयार करुन मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला...
Continues below advertisement