Kolhapur : छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त जागर यात्रेचं आयोजन ओझ शोरपो
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त जागर यात्रेचं आयोजन... कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई असा यात्रेचा प्रवास.. पाच मेला यात्रा गिरगावातील कामाबाग चौक पोहचणार..