Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतरावरून सध्या शहरात आंदोलन आणि मोर्चे
abp majha web team
Updated at:
11 Mar 2023 10:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतरावरून सध्या शहरात आंदोलन आणि मोर्चे. याचे पडसाद उद्योगांवर. शहरातील तणावाच्या वातावरणावरुन उद्योजकांचं थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र. पत्रात व्यक्त केली चिंता. अकरा वाजता उद्योजकांची पत्रकार परिषद.