
Cabinet Minister in Sambhajinagar संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठक, मंत्र्यांची 5 स्टार हॉटेलमध्ये बुकिंग
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मंत्रिमंडळाची बैठक, फोर स्टार हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार. हॉटेल रामामधील ३२ हजार रुपये प्रति दिन भाडं असलेल्या सूटमध्ये शिंदे राहाणार.
Continues below advertisement