Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरात परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघात
Continues below advertisement
Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरात परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघात
छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेला जाणाऱ्या तिघांचा भीषण अपघात, अपघातात प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे या तिघांचा जागीच मृत्यू.
Continues below advertisement