Kishanchand Tanwani : किशनचंद तनवाणींची माघार, कुणाचा घोडेबाजार? Special Report
Continues below advertisement
Kishanchand Tanwani : किशनचंद तनवाणींची माघार, कुणाचा घोडेबाजार? Special Report
एकीकडे तिकीट मिळावं म्हणून नेते प्रयत्नांची पराकाष्टा करतात... त्यासाठी लॉबिंगही करतात... मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगळीच खेळी समोर आलीय... ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली... त्यांनी त्यासाठी एमआयएमचं कारण सांगितलं असलं तरी, यामागे एकनाथ शिंदेंची काही खेळी आहे का? अशी चर्चा आता रंगलीय...
Continues below advertisement
Tags :
Kishanchand Tanwani Special Report Special Report Chhatrapati Sambhaji Nagar Vidhan Sabha Election 2024