Chhatrapati Sambhaji Nagar : छ. संभाजीनगरमध्ये शिवसेना वि. ठाकरे गट असा सामना रंगणार
Continues below advertisement
Chhatrapati Sambhaji Nagar : छ. संभाजीनगरमध्ये शिवसेना वि. ठाकरे गट असा सामना रंगणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेत शिवसेना विरुद्ध ठाकरे गट अशी लढाई होणार, शिवसेनेकडून विनोद पाटील, संदीपान भुमरे, राजेंद्र जंजाळ इच्छुक, तर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे लोकसभेसाठी इच्छुक.
Continues below advertisement
Tags :
Chandrakant Khaire ABP Majha Maharashtra News Shiv Sena Thackeray Group Ambadas Danve Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Election 2024