Chhatrapati Sambhaji Nagar: अनाथ आश्रमाच्या नावाखाली बालकांचा गोरखधंदा,माणुसकीला काळीमा फासणारी घटना

अनाथ आश्रमाच्या नावाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये बालकांचा धंदा.. अनाथ आश्रमाच्या नावाखाली गरजूंना विकल्या जातात बालके.. आईने बाळ विकले अनाथालयाला आणि अनाथालयाने बाळाला विकले 5 लाखांत .. दामिनी पथकाच्या वेळीच हस्तक्षेपाने वाचले बाळ..  छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार.. अनाथालय चालकाकडे ना परवाना; ना अधिकार... अनाथालय चालकाविरुद्ध यापूर्वी जवाहरनगर ठाण्यातच फसवणुकीचा गुन्हा..  बाळ खरेदी विक्री करण्याचे अजूनही खुलासे होण्याची शक्यता.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola