Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये 'बुद्धलेणी बचाव'साठी मोर्चा

Continues below advertisement

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये 'बुद्धलेणी बचाव'साठी मोर्चा 
संभाजीनगरमध्ये आज 'बुद्धलेणी बचाव'साठी मोर्चा काढण्यात येतोय... बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. या वास्तूचे बांधकाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर नाही. तरीसुद्धा ही वास्तू अतिक्रमित असल्याचे सांगत नोटीस दिली. या नोटिसीमुळे भावना दुखावल्याने भिक्खू संघ, उपासक व आंबेडकरी समुदायातर्फे आज क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत 'एल्गार मोर्चा' काढण्यात येतोय..



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram