Chhatrapati Sambhaji Nagar मध्ये उभारणार भव्य सफारी पार्क, गुजरातहून आणणार वाघांची जोडी?
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट सिटीच्या निधीतून जवळपास 250 कोटी रुपये खर्च करुन मिटमिटा इथे भव्य सफारी पार्क उभारण्याचं काम सुरु आहे. जून किंवा जुलै 2024 मध्ये आतील सर्व कामंही पूर्ण होतील. या ठिकाणी प्राणी आणण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरु केले आहेत. गुजरातमधील जुनागढ प्राणीसंग्रहालयातून वाघांची जोडी आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी मिळवण्याचे प्रयत्नही मनपाकडून सुरु आहेत.
Continues below advertisement