
Chhatrapati Sambhaji nagar : बदललेल्या हस्ताक्षरातून 372 विद्यार्थ्यांना 10 ते 30 गूण वाढवले
Continues below advertisement
संभाजीनगरमध्ये 12 वीच्या भौतिकशास्त्र उत्तरपत्रिका हस्ताक्षर बदल प्रकरण .. बदललेल्या हस्ताक्षरातून 372 विद्यार्थ्यांना 10 ते 30 गूण वाढवून दिल्याचं समोर ... दोन्ही आरोपींनी शिक्षण मंडळाची दिशाभूल केल्याचं तपासात समोर
Continues below advertisement