Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा सरकार दरबारी उल्लेख 'स्वराज्य रक्षक'

Continues below advertisement

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा सरकार दरबारी उल्लेख 'स्वराज्य रक्षक'

छत्रपती संभाजीराजे यांच्या तुळापूरच्या स्मारकासाठी राज्य सरकारकडून पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद. त्यात  छत्रपती संभाजीराजेंचा उल्लेख ‘ स्वराज्य रक्षक ’. राज्य सरकारने सहा हजार ३८३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात केल्या सादर.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram