Ajit Pawar : पुरवणी मागण्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा सरकारकडून स्वराज्यरक्षक असाच उल्लेख
Continues below advertisement
छत्रपती संभाजी महाराज यांचा सरकार दरबारी स्वराज्यरक्षकच उल्लेख. पुरवणी मागण्यांमध्ये सरकारकडून स्वराज्यरक्षक असाच उल्लेख. फडणवीसांनी मांडलेल्या पुरवणी मागणीत स्वराज्यरक्षक उल्लेख गेल्या हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी धर्मवीर असा उल्लेख करण्याऐवजी स्वराज्यरक्षकच उल्लेख केला पाहिजे असं म्हटलं होतं, त्यावरुन मोठा वादंग देखील झाला होता. भाजप आणि शिंदे गटानं धर्मवीरच उल्लेख करणार असंही म्हटलं होतं, त्यानंतर आता सरकारनेच स्वराज्यरक्षक उल्लेख केल्यानं चर्चा रंगू लागलीय.
Continues below advertisement