Chhatrapati Sambhaji Maharaj birth anniversary : शंभूरायांच्या जयघोषात दुमदुमला किल्ले Purandar

आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती. पुरंदर किल्ला संभाजी महाराजांचे जन्मस्थान असल्याने इथं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. सकाळी दहा वाजता महिलांनी पाळणा जोजविला. ढोल-ताशांचा गजर, हलगीचा नाद, मर्दानी खेळ, मल्लखांबाचं प्रात्यक्षीकं सादर करीत जयघोष करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार रोहित पवार, आमदार संजय जगताप तसच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी गडावर पोहचून संभाजी महाराजांना मानाचा मुजरा केला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola