Ajit Pawar : जी व्यक्ती निवडणुकीत उभीच नाही त्यांना पराभूत करणं हे बोलणं योग्य नाही :अजित पवार

Continues below advertisement

Chhandrakant Patil:जी व्यक्ती निवडणुकीत उभीच नाही त्यांना पराभूत करणं हे बोलणं योग्य नाही :अजित पवार
शरद पवारांना बारामतीमधून संपवणार' असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं... त्यांच्या या वक्तव्यावर आज अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय.. जी व्यक्ती निवडणुकीत उभीच नाही त्यांना पराभूत करणं हे बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीये. दरम्यान अजितदादांच्या या नााराजीच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी बोलणं टाळलं.. त्यांनी काहीच प्रतिक्रिया न देता ते निघून गेले

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram