Chhagan bhujbal | खाद्यतेलाचा काळाबाजार केल्यास कठोर कारवाई करणार : छगन भुजबळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यात खाद्यतेलाची कमतरता भासणार नसल्याची माहिती अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. शिवाय याचा कोणी काळाबाजार केल्यास कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.