Chhagan bhujbal Vs Jitendra Awhad : जागावाटपावरून जुंपणार ? समान जागांसाठी अजित पवार गट आग्रही
Continues below advertisement
Chhagan bhujbal Vs Jitendra Awhad : जागावाटपावरून जुंपणार ? समान जागांसाठी अजित पवार गट आग्रही
शिंदे गटाचे जेवढे आमदार तेवढेच आमदार आमचेही असल्याने जागावाटपात त्यांच्याप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केलीय.
Continues below advertisement