ABP News

Chhagan Bhujbal Special Report : छगन भुजबळ नाराज? का सुरू झाली चर्चा?

Continues below advertisement

Chhagan Bhujbal Special Report : छगन भुजबळ नाराज? का सुरू झाली चर्चा?

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये अजितदादा गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी वक्तव्यं पाहिल्यास ते महायुतीवर (Mahayuti) नाराज तर नाहीत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत त्यांना विचारले असता, मी नाराज नाही, पण मी विरोधासाठी विरोध करत नाही, असे स्पष्टीकरण भुजबळांनी दिले. मात्र, तरीही भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) नाराजीच्या चर्चेचा जोर काही कमी झालेला नाही. 

या सगळ्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाशिक लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडला तेव्हापासून झाली. भाजप नेतृत्वही छगन भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी अनुकूल होते. मात्र, शिंदे गट या जागेसाठी शेवटपर्यंत अडून बसल्याने छगन भुजबळ यांची लोकसभा लढण्याची इच्छा फलद्रुप झाली नाही. तेव्हापासूनच छगन भुजबळ यांचे बिनसल्याचे पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram