Chhagan Bhujbal Full PC : सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात झिरवळांचे फोटो, भुजबळ म्हणतात...

Continues below advertisement

Chhagan Bhujbal Full PC : सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात झिरवळांचे फोटो, भुजबळ म्हणतात...

ऑन नार पार प्रकल्प - नारपर नदी प्रकल्प मी विरोधी पक्ष नेता असताना मांडला - गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्यासाठी पैसे लागतो - मराठवाड्याला पाणी द्यायचे असेल तर हा प्रकल्प महत्वाचा आहे - ज्या राज्यात पाऊस पडतो ते पाणी त्या राज्याचे - केंद्र सरकारने मदत नाही केली नाही, तो भाग वेगळा - आम्ही पैसे खर्च करून तो प्रकल्प करणार  ऑन निवडणूक लांबणीवर - मागची निवडणूक झाल्यावर सरकार लवकर स्थापन झाले नाही - त्यामुळे कार्यकाळ संपायला उशिर आहे, सरकार उशिरा स्थापन झाले होते - त्यामुळे त्यानुसार निवडणुका होतील  ऑन लाडकी बहीण योजना विरोधक टीका - विरोधकांच टीका करणे काम आहे, 70 लाख महिलांना पैसे पोहचले आहे - 1 कोटी हुन अधिक महिलांचे फॉर्म स्वीकारले आहेत - तांत्रिक अडचणी आहेत ते दूर करण्याचे काम सुरू आहे - बँकांच्या तक्रारीबाबत माहिती नाही, आम्ही महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये दिलेत  ऑन झिरवाळ बॅनर - नरहरी झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांचा फोटो लागला असेल - त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी फोटो लावला असेल  ( मिश्कीलपणे )  On निवडणूक लढणार मी येवला लासलगाव मतदारसंघातूनच निवडणूक लढणार आणि मोठ्या मताधिक्य घेऊन निवडून येणार  ऑन जरांगे चौक नाव - चार पाच जण येतात, जिवंतपणी नाव दिल असेल तर काय बिघडल  ऑन नाशिक मुंबई महामार्ग - 20 ते 25 टक्के फरक मला जाणवत आहे - काम सुरू आहे, अजून गती घेण्याची आवश्यकता आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram