Chhagan Bhujbal : ब्राम्हण समाचाजा अपमान करायचा नव्हता, पण सरकारमध्ये आलो म्हणून विचार बदलणार नाही

Continues below advertisement

Chhagan Bhujbal : ब्राम्हण समाचाजा अपमान करायचा नव्हता, पण सरकारमध्ये आलो म्हणून विचार बदलणार नाही

नाशिकमध्ये छगन भुजबळांचं वादग्रस्त विधान, ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावं ठेवत नाहीत असं म्हणत संभाजी भिडेंवर साधला निशाणा, तर सरस्वती देवीबाबतही भुजबळांचं आक्षेपार्ह विधान

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram