Majha Maha Katta : Chhagan Bhujbal म्हणतात 'उपमुख्यमंत्रिपद नको, मुंबईचं महापौरपद चालेल' : ABP Majha

Continues below advertisement

Chhagan Bhujbal & Meena Bhujbal Majha Katta : मागील 10 वर्षात माझ्या स्वतःच्या आयुष्यात खूप गोष्टी घडल्या. शिवसेनेच्या पहिल्या सभेपासून मी राजकारणात आहे. व्हीजेटीआय कॉलेजला असताना मी सेक्रेटरी होतो, त्यावेळी मी बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आलो. पूर्वीच राजकारण फार वेगळं होत. मी यशवंतराव चव्हाण यांना लांबून पाहिलं. सुधाकर नाईक यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात होतो. त्यानंतर शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात होतो. मात्र विरोधकांच्या बाबतीत आम्हाला सांगण्यात आलं होत की, त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा सभागृहात यायचे तेव्हा ते नेहमी विरोधकांना आधी नमस्कर करायचे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram