Chhagan Bhujbal : जागा वाटपाची चर्चा मीडियामध्ये करण्याची गरज नाही, राऊतांचे टोचले कान
Continues below advertisement
संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवर छगन भुजबळ आणि नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीये.. जागा वाटपाचा निर्णय मविआतील तिन्ही पक्षाचे महत्वाचे नेते निर्णय घेतील.. त्यामुळे जागा वाटपाची चर्चा मीडियामध्ये करण्याची गरज नाही असं भुजबळ म्हणालेत.. तर पुण्याची जागा मेरिटवर ठरेल असं नाना पटोले म्हणाले असून काँग्रेसच्या बैठकीत पुणे लोकसभेच्या जागेबाबत निर्णय घेतला जाईल असं अशोक चव्हाण म्हणालेत..
Continues below advertisement
Tags :
Nana Patole Chhagan Bhujbal Ashok Chavan Tweet Media Reaction Decision Discussion Sanjay Raut Ashok Chavan Maviya Important Leaders Of All Three Parties Merit