Chhagan Bhujbal : 'नायगावात 200 विद्यार्थिनींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार'
Continues below advertisement
Chhagan Bhujbal : 'नायगावात 200 विद्यार्थिनींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार'
सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांचं जन्मगाव असलेल्या नायगावमध्ये कार्यक्रमांना सुरुवात होतेय. जिथे सावित्रीबाईंचा जन्म झाला त्या नेवसे पाटलांच्या वाड्यातून पालखी निघते. या पालखीत सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंची प्रतिमा आणि त्यांची पुस्तकं ठेवण्यात येतात. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी ही पालखी पोहोचते.
Continues below advertisement