Chhagan Bhujbal : पुढचे काही दिवस या पक्षातून त्या पक्षात जाणं सुरुच राहणार : छगन भुजबळ
जयदीप मेढे
Updated at:
17 Jul 2024 07:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhagan Bhujbal : पुढचे काही दिवस या पक्षातून त्या पक्षात जाणं सुरुच राहणार : छगन भुजबळ
'पुढचे काही दिवस या पक्षातून त्या पक्षात जाणं सुरुच राहणार' ------ पिंपरीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया ------ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार