Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत - छगन भुजबळ ABP Majha

Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत - छगन भुजबळ  .. सगळे मराठा कुणबी होतायत, महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत, मंत्री छगन भुजबळांची टीका, तर मागासवर्ग आयोग राहिलेला नाही आता मराठा आयोग झाला, भुजबळांचा टोला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola