Chhagan Bhujbal : माझं करिअर संपवणं जनतेच्या हातात, जरांगेंवर भुजबळ गरजले-बरलसे!

Continues below advertisement

Chhagan Bhujbal : माझं करिअर संपवणं जनतेच्या हातात, जरांगेंवर भुजबळ गरजले-बरलसे! ाल चर्चा झाल्यावर हाकेंनी आज उपोषण मागे घ्यावं ही विनंती आम्ही करणार आहोत.   कोणतंही चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा दोघंही गुन्हेगार आहेत असं मुख्यमंत्र्यांनीच म्हटलंय   आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ नका असं म्हटलंच नाहीये. त्यांना वेगळं आरक्षण द्या.  एवढंच आमचं म्हणणं आहे.   ऑन करिअर संपवणं-  माझं करिअर संपवणं हे माझ्या पक्षाच्या आणि जनतेच्या हातात आहे.    मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आमदारकीचं काय    छगन भुजबळ   गेल्या दहा दिवसांपासून वडीगोदरी आणि पुणे येथे आमचे आंदोलन आंदोलनाला बसलेले आहेत  त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे   या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक ओबीसी, शिष्टमंडळ,नेत्यांची आणि मंत्र्यांची घेतली   त्यात काही निर्णय झालेले आहेत   या निर्णयान संदर्भात आज आम्ही आंदोलकांची भेट घेणार आणि चर्चा करणार आहोत   ज्या नोंदी सापडलेले आहेत त्यात बोगस प्रमाणपत्र घेणारा आणि देणारा दोघेही गुन्हेगार आहेत    राजकीय करिअर संपवण्याची धमकी छगन भुजबळ घाबरत नाही   मी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय आमदारकी काय गोष्ट आहे   जनतेच्या आणि पक्षाच्या हातात हे सगळं आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram