Chhagan Bhujbal Full PC : जितेंद्र आव्हाडांनी शब्द जपून वापरावे, छगन भुजबळांचा सल्ला

Continues below advertisement

Chhagan Bhujbal Full PC : जितेंद्र आव्हाडांनी शब्द जपून वापरावे, छगन भुजबळांचा सल्ला

प्रत्येक मतदार संघात महायुती, महाविकास आघाडीत बंडखोरी आहे.... - सरासरी 30 उमेदवार रिंगणात आहे, उद्या 4 वाजता खरे चित्र स्पष्ट होईल... - त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरवात होईल...  * मंत्री छगन भुजबळ On मराठा उमेदवार... - सर्वच समाजाचे उमेदवार माझ्या विरोधात रिंगणात उभे आहे... - त्यामूळे एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात काही अर्थ नाही.. - माझ्या सर्व विकास कामांमध्ये मराठा, दलीत, आदिवासी, ओबीसी सर्व समाज सोबत आहेत... - केलेल्या विकास कामांमुळे मला खात्री आहे सर्वच जाती धर्माचे लोक मला मतदान करतील... - त्यापुढे जावून सर्व पक्षाचे लोक देखील छगन भुजबळ म्हणून मला मतदान करतात... - बंडखोरी हा निवडणुकीचा एक भाग आहे... - जिल्हा परिषद, नगर पालिका यासह सर्वच निवडणुकी देखील बंडखोरी होत असते.. - निवडणुकीचाच हा एक भाग आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram