Chhagan Bhujbal on Sharad Pawar : आरक्षणासाठी पवारांची सर्वपक्षीय बैठकीची भूमिका स्वागतार्ह : भुजबळ
जयदीप मेढे
Updated at:
12 Aug 2024 09:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhagan Bhujbal on Sharad Pawar : आरक्षणासाठी पवारांची सर्वपक्षीय बैठकीची भूमिका स्वागतार्ह : भुजबळ
आरक्षणासाठी शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची केलेली मागणी स्वागतार्ह असल्याचं मत राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय. तर काही दिवसांपूर्वी आरक्षणासंदर्भात शरद पवारांची भेट घेतल्याचही छगन भुजबळ म्हणालेत. त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी...