OBC Rerservation : सरकारी योजनांसाठी चालणारा डेटा राज्यांना का देत नाही? : Chhagan Bhujbal

Continues below advertisement

एकतर निवडणुका पूर्णपणे घ्या किंवा पूर्णपणे थांबवा, अशी मागणी घेऊन राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय. याप्रकरणी १३ तारखेला सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षणासाठी लागणारा इम्पेरिकल डेटा राज्य मागत आहेत. तर का दिला जात नाही?असा सवालही भुजबळांनी उपस्थित केलाय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram