Chhagan Bhujbal On Devendra Fadnavis : भुजबळांची फडणवीसांसाठी बॅटिंग की चांगल्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग?
Chhagan Bhujbal On Devendra Fadnavis : भुजबळांची फडणवीसांसाठी बॅटिंग की चांगल्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग?
ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोर गरिबांच संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा भाजपचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षांमध्ये काम केलं याआधी ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते पण पक्षाने त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून काम दिलं त्यांनी काम केलं आणि झोपून काम केलं मुख्यमंत्री होऊन देवेंद्र फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क अमच्या त्यांना शुभेच्छा दादा मुख्यमंत्री झाले तरी चांगलं ,पण यावेळी 132 आमदार त्यांचे आहेत म्हणून त्यांचा मुख्यमंत्री होईल फडणवीस झाले तरी आनंदच होईल ऑन जरांगे विधान ईव्हीएम मशीन ने जिंकलो असेल तर मला देखील एक लाख मत मिळायला हवी होती , माझं मताधिक्य वाढायला हवं होतं ते कमी झालं मनोज जरांगे पाटील साहेब आदल्या दिवशी सकाळी दहा पासून रात्री दोन पर्यंत गावोगावी फिरले आणि जातिवाद पसरवण्याच काम केलं म्हणून माझं मताधिक्य कमी झालं ऑन संजय टीका पाच वर्ष त्यांना काही कामं नाही म्हणुन टीकाच करावी लागणार आहे.