Chhagan Bhujbal : ब्राह्मणांबाबत केलेल्या वक्तव्यावर छगन भुजबळ ठाम, मात्र...
abp majha web team
Updated at:
20 Aug 2023 02:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछगन भुजबळ यांनी ब्राह्मणांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावं ठेवत नाहीत, असं भुजबळ म्हणाले. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना भुजबळांनी हे विधान केलं. त्यावर आज त्यांनी स्पष्टीकरणही दिलं. मला ब्राह्मण समाजाचा अपमान करायचा नव्हता, पण केवळ सरकारमध्ये आहे म्हणून मी माझी भूमिका बदलणार नाही, असं भुजबळ म्हणालेत. पाहूयात भुजबळ काल काय म्हणाले, आणि त्यावर त्यांनी आज काय स्पष्टीकरण दिलं.