Chhagan Bhujbal : दबाव असल्याशिवाय सदस्य राजीनामा देणार नाहीत, निरगुडेंच्या राजीनाम्यावर वक्तव्य
आधी सदस्यांनी राजीनामा दिला आणि आता थेट अध्यक्षांनी दिला आहे मला देखील हे गूढ उलगडत नाही. असं कळलं दोन मंत्र्यांनी दबाव टाकला परंतु ते स्पष्ट बोलतं नाही. माझं स्पष्ट मत आहे कुठून तरी दबाव आल्याशिवाय सदस्य राजीनामा देणार नाहीत. कदाचित यांची मराठा आयोग आणण्याची हालचाल असेल.