Chhagan Bhujbal on NCP Crisis : राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारच राहतील : छगन भुजबळ

Continues below advertisement

अजित पवार समर्थक आमदार छगन भुजबळ यांनी महत्त्वाचं विधान केलंय. निर्णय घेण्याआधी आम्ही कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आणि कायदेशीर बाबी तपासल्यावरच निर्णय घेतला. एवढंच नाही तर शेवटपर्यंत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि बैठकीला सुप्रियाताईही उपस्थित होत्या, असं भुजबळांनी स्पष्ट केलंय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram