Chhagan Bhujbal on Abdul Sattar : सरकारी जमीनीचा बटवारा करून भ्रष्टाचार झाला असेल तर...
सत्तारांनंतर संजय राठोड यांच्यावरही गायरान जमिन घोटाळ्याचे आरोप, वाशिम जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात संजय राठोड यांचंही नाव, मंगरुळपीर गावातल्या सावरगावात गायरानची जमिन खासगी व्यक्तिला दिल्याचं प्रकरण.