Chhagan Bhujbal : जरांगे निघून गेले होते, टोपे-रोहित यांनी त्यांना परत आणलं : छगन भुजबळ
Continues below advertisement

२ सप्टेंबर २०२३ रोजी अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज आणि दगडफेक झाली होती, त्यामागे राजेश टोपे आणि रोहित पवारांचा हात होता असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे, असा मोठा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. एवढंच नाही तर
लाठीचार्ज झाल्यावर मनोज जरांगे तिथून निघून गेले होते, मात्र टोपे आणि रोहित पवारांनी त्यांना पुन्हा आणून बसवलं, त्यानंतर पवार साहेबांना तिथे बोलावलं, ते गेले म्हणून उद्धव ठाकरेही तिथं गेले, आणि हे दोन्ही नेते गेल्यामुळे जनतेच्या पुढे एकच बाजू आली असंही भुजबळ पुढे म्हणाले.