Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीत बंड; छगन भुजबळांनी का सोडली शरद पवारांची साथ ?

Continues below advertisement

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीत बंड; छगन भुजबळांनी का सोडली शरद पवारांची साथ ? शरद पवार आज छगन भुजबळांच्या येवल्यात सभा घेणार आहेत.. यामुळे नाशिक जिल्ह्यातलं राजकारण तापलंय.. 
१९९१ साली शिवसेना सोडल्यावर भुजबळ काँग्रेसमध्ये गेले, आणि नंतर १९९९ साली शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत गेले. तेव्हापासून भुजबळ हे पवारांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादीचा सर्वात मोठा ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जायचे. मात्र गेल्या रविवारच्या बंडात भुजबळांनी अजितदादांसोबत शपथ घेतली, आणि राजकारणात एकच खळबळ माजली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram