Chhagan Bhujbal Full Speech :छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा का दिला ? अहमदनगरच्या सभेत खुलासा
Continues below advertisement
Chhagan Bhujbal Full Speech :छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा का दिला ? अहमदनगरच्या सभेत खुलासा १६ नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन १७ तारखेला सभेला गेलो, मंत्री छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट, लाथ मारण्याची गरज नाही, संजय गायकवाडांना उत्तर
Continues below advertisement