Chhagan Bhujbal Full PC : जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या - छगन भुजबळ
Continues below advertisement
Chhagan Bhujbal Full PC : जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या - छगन भुजबळ
मराठा आरक्षणाचा मुद्दा आता विधिमंडळात पोहोचला आहे. यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सगेसोयरेविरोधात साडेसहा लाख हरकती नोंदवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, आरक्षण टिकावे यासाठी बिल तयार करण्यात आले आहे. अनेक माजी न्यायमूर्तींनी यावर लक्ष घेतले आहे. अद्याप प्रस्ताव आमच्या हातात आलेला नाही. सगेसोयरेविरोधात साडेसहा लाख हरकती नोंदवण्यात आला आहेत. समता परिषद ओबीसी संघटनांचे मी अभिनंदन करतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
Continues below advertisement
Tags :
Chhagan Bhujbal CM Eknath Shinde Maharashtra Politics Maratha Reservation Special Assembly Session