Chhagan Bhujbal - Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंसोबत जाही सभांना भुजबळ हजेरी लावणार
Continues below advertisement
Chhagan Bhujbal - Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंसोबत जाही सभांना भुजबळ हजेरी लावणार नाशिकबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील, माझे काही बोलणे झाले नाही. ज्यांना तिकीट मिळेल त्यांचा महायुती म्हणून प्रचार करणार. छगन भुजबळांनी केलं स्पष्ट.
Continues below advertisement