Chhagan Bhujbal : उमेदवारीसाठी भुजबळांकडून Ajit Pawar यांच्यावर दबावतंत्राचा वापर : सूत्र
Continues below advertisement
Chhagan Bhujbal : उमेदवारीसाठी भुजबळांनी Ajit Pawar यांच्यावर दबावतंत्राचा वापर केल्याची सूत्रांची माहिती
छगन भुजबळांबद्दल अतिशय मोठी बातमी आहे. भुजबळ यांनी अजित पवारांवर दबावतंत्राचा वापर केल्याची सूत्रांची माहिती आहे. भुजबळ कुटुंबातून एकाला संधी मिळावी अन्यथा भाजप मधून निवडणूक लढू असा इशारा भुजबळांनी पक्षाच्या नेतृत्वाला दिल्याचं समजतंय. भाजप कडून लोकसभेसाठी माधव अर्थात माळी, धनगर, वंजारी पॅटर्नचा अवलंब केला जातोय, याचा आपल्याला फायदा होऊ शकतो अशी भुजबळांची भावना आहे. नाशिक मधून लढण्यासाठी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे देखील इच्छुक आहेत.
Continues below advertisement