Maratha Community Papers : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कागदपत्रांची छाननी
Continues below advertisement
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कागदपत्रांची छाननी. महसूल विभागाकडून आठ दिवसात ४० लाख कागदपत्रांची छाननी. अनेक कागदपत्रांमध्ये कुणबी असल्याचा दाखला- महसूल विभाग . महसूल विभाग कागदपत्रं जमा करुन समितीला देणार
Continues below advertisement
Tags :
Reservation Revenue Department Maratha Society Documents Papers Kunbi Scrutiny Will Be Given To The Committee.