
Santosh Bangar Live : माझ्यावर बिनबुडाचे आरोप, मंत्रालयातले सीसीटीव्ही कॅमेरे तपासा : संतोष बांगर
Continues below advertisement
Santosh Bangar : संतोष बांगर मंत्रालय प्रवेश करताना अनेक कार्यकर्ते सोबत होते यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना थांबवून पास काढण्याची विनंती केली मात्र यावरती संतोष बांगर संतप्त होत तुम्ही मला ओळखत नाही का? असं म्हणत पोलिसांना त्यांनी शिवीगाळ केली. असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.
Continues below advertisement