Jagdamba Talwar in Maharashtra : जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणणार, Mungantiwar यांची माहिती

Continues below advertisement

छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजेची जगदंब तलवार ब्रिटनमधून भारतात आणण्याच्या हालचाली, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती,  २०२४ पर्यंत तलवार आणण्याचे प्रयत्न

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram