Chhatrapati Sambahjinagar : छ.संभाजीनगरमध्ये झाड कोसळल्याने दुकानांचं नुकसान, जीवितहानी नाही
abp majha web team
Updated at:
14 Aug 2023 04:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरु असताना अचानकपणे वडाचं झाड कोसळलं, छत्रपती संभाजीनगरमधील घटना सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र झाड कोसळल्यानं दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान.