Chatrapati Sambhajinagar ST Strike : 540 एसटीची चाकं थांबली, चक्कजाममुळे प्रवाशांचे हाल
abp majha web team
Updated at:
04 Sep 2024 08:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChatrapati Sambhajinagar ST Strike : 540 एसटीची चाकं थांबली, चक्कजाममुळे प्रवाशांचे हाल
छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांकडून संप करण्यात येत आहे. शहरातील मुख्य बसस्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्रित घोषणाबाजी देखील केली आहे. दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून संप मागे घेण्याचे आवाहन यावेळी आंदोलक कर्मचारी यांना करण्यात आले.