Chhatrapati Sambhajinagar Rally : छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरेची रॅली, राज ठाकरेंचे फोटो झळकले

छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून आज महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे शहरातील ज्या क्रांती चौकातून मिरवणूक निघणार आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज ठाकरे यांचे भले मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहे. तर संभाजीनगर शहरात पहिल्यांदाच महायुतीसोबत राज ठाकरे यांचे  फ्लेक्स पाहायला मिळाले....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola