Anil Deshmukh | कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार : अनिल देशमुख | ABP Majha

खातेवाटपानंतर राष्टर्वादीच्या अनिल देशमुखांकडे गृह खात्याचा कारभार सोपवण्यात आलाय. गृहखातं ही मोठी जबाबदारी आहे...नीट पार पाडा असं शरद पवारांनी सांगितल्याचं अनिल देशमुख म्हणालेत. ततसंच कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे अनिल देशमुख म्हणालेयत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola