ChanraShekhar Bawankule On Mahayuti Seat: बावनकुळेंनी सांगितला महायुतीच्या जागवाटपाचा फॉर्म्युला

Continues below advertisement

ChanraShekhar Bawankule On Mahayuti Seat Sharing : लोकसभा निवडणुकीबाबत मित्र पक्षांच्या जागांमध्ये हस्तक्षेप केला नाही, आम्हाला कॉम्प्रमाईज करावं लागलं, असं म्हणत बावनकुळेंनी महायुतीच्या जागवाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram