Mumbai - Pune : मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवरील खोपोली एक्झिट मार्गात बदल : ABP Majha

बातमी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेबद्दल.. तुम्ही जर पुण्याच्या दिशेनं खोपोली जात असाल तर ही बातमी नीट पाहा. खोपोली exit बाबत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत घाट उतरताना खोपोलीच्या दिशेनं जाण्यासाठी डावीकडे वळावं लागायचं. आता मात्र उजवीकडे वळावं लागत आहे. याचं कारण म्हणजे एक्स्प्रेसवे मिसिंग लिंग प्रकल्प आता बऱ्यापैकी पूर्ण होत आला आहे. त्याचा भाग म्हणून ना बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा घेण्यासाठी एक्स्प्रेसवेवरून उजवीकडे वळावं लागतं.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola