Chandrshekahr Bawankule On Vidhansabha Seat : 90% जागांवर महायुतीत एकमत, 10 टक्क्यांवर लवकरच एकमत
Chandrshekahr Bawankule On Vidhansabha Seat : 90% जागांवर महायुतीत एकमत, 10 टक्क्यांवर लवकरच एकमत
माविआला मत गेलं तर महाराष्ट्राचा बट्याबोल होईल महायुतीचं सरकार आलं तर डबल इंजिन म्हणून चांगलं काम करु 90 टक्के जागांवर एकमत.. 10 टक्के जागांवर लवकरच निर्णय तिकीट मागणं चुकीचं नाही.. कोणी बंड केलेलं नाही ऑन कसबा ब्राम्हण उमेदवार जात धर्म पंथ यावर उमेदवार ठरत नाही... तो त्याच्या कॅपिसीटीवर ठरतो.. जनता आणि कार्यकर्त्यांचे मत बघून निर्णय करु ब्राम्हण महामंडळ महायुतीत दादा आहे त्यांना मिळालं त्यात काय वावगं दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे हास्यजत्रा
वरोरा विधानसभेची जागा भाजपलाच मिळणार ;चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
वरोरा विधानसभेची जागा शिवसेनेला जाण्याची शक्यता होती त्यानंतर वरोरा विधानसभेचे अनेक कार्यकर्ते यांनी थेट नागपूरच्या भाजपच्या कार्यालयात धडक मोर्चा काढला होता आणि आणि डॉक्टर रमेश राजुरकर यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली होती
मात्र ही भाजपचीच आहे आणि भाजपलाच आहे असं बावनकुळे यांनी सांगितले